Table of Contents
riya in the city
1
[मराठी अनुवाद]
इकडे तिकडे झाडे लावूया
झाडेच झाडे लावूया,
झाडेच झाडे वाढवूया.
इकडे झाडे तिकडे झाडे,
जिकडे तिकडे झाडेच झाडे.
इकडे फुले तिकडे फुले,
जिकडे तिकडे फुलेच फुले.
इकडे फळे तिकडे फळे,
जिकडे तिकडे फळेच फळे.
झाडेच झाडे लावूया,
फळेच फळे मिळवूया.
लावली झाडे वाढवूया,
झाडी, जंगल करूया.
ऐका, म्हणा. वाचा :
[गोंडी गीत]
हिक्के होक्के मरांग उरस्काट
मरांगे मरांग उरस्काट,
मरांगे मरांग पिसीहकाट.
हिक्के मरांग होक्के मरांग,
हिक्के होक्के मरांगे मरांग.
हिक्के पुंगार होक्के पुंगार,
हिक्के होक्के पुंगारे पुंगार.
हिक्के काया होक्के काया,
हिक्के होक्के कायांगे कायांग.
मरांगे मरांग उरस्काट,
कायांगे कायांग पुटीहकाट.
उरस्तांग मरांग पिसीहकाट,
मरांगना गेळा कियाकाट.
टेस्ट मध्ये किती गुण मिळाले हे समजण्यासाठी VIEW SCORE ला क्लिक करा
riya in the city
टेस्ट मधील चुकलेले उत्तरे पहां टेस्ट सोडवल्या बद्दल APPULKI/ appulki team आपली
आभारी आहे.
riya in the city