disha ani nakashadisha ani nakasha

disha ani nakasha

 

disha ani nakasha या पाठाची टेस्ट सोडवली असेल तर

disha ani nakasha  टेस्ट मध्ये किती गुण मिळाले हे समजण्यासाठी VIEW SCORE ला क्लिक करा

  टेस्ट मधील चुकलेले उत्तरे पहां टेस्ट सोडवल्या बद्दल APPULKI/appulki team  आपली
आभारी आहे.

 

ससा आणि कासव

एकदा ससा आणि कासवात शर्यत लागली  ससा कासवाला म्हणला आपन आज शर्यत लावू कोण आधी त्या दुर डोंगरावर दिसनार्या  लिंबाच्या झाडाला शिवून येते ते आपण पाहू कासव म्हणाले ठीक आहे खरे तर कासवा पेक्षा ससा किती तरी वेगाने पळत असे तरी देखील कासव तयार झाले की आपण शर्यत तर लावू या  काय होते ते पाहू असे म्हणत ससा शर्यतीला तयार होतो

त्यानंतर त्यांच्यात शर्यत चालु होते ससा जोरात पळतो व थोड़े दूर गेल्यावर त्याला एक गाजराचे शेत दिसते गाजरे पाहिल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणी सुटते  व तो म्हणतो काय छान गाजरे आहेत असे करत तो पोटभर गाजर खातो शेजारी एक लिंबाचे झाड असते त्या खाली जाऊन तो बसतो मागे बघतो तर कासव फार लांब असते हे पाहून तो म्हणतो थोडा इथेच बसु व तिथे छान थंडगार सावलीत तो बसतो नंतर त्याला झोप लागते.

मागुन हळूहळू चालत कासव आलेले असते ते पाहते की ससा तेथे झोपलेला आहे तो हळूहळू चालत राहतो व लिंबाच्या झाडाजवळ पोहचतो त्यानंतर ससा उठतो व इकडे तिकडे पाहतो त्याच्या  लक्षात येते की आपण शर्यत हरलेलो आहोत.त्यामुळ कोणतेही काम हातात घेतले तर ते तडीस न्या सस्यावनी इकडे तिकडे लक्ष देवू नका

error: Content is protected !!