PREPOSITION 2

PREPOSITION २

१६) before: :

१) अगोदर या अथाने before चा वापर करतात.
ex. January comes before February
२) पूर्वी या अर्थाने before चा वापर करतात.
ex. Ramnath doesn’t wake up before six o’clock.
३) समोर या अर्थाने before चा वापर करतात.
ex. The thief was brought before the inspector of police.
.

PREPOSITION २

१७) After:

१) एखाद्या वस्तूनंतर असा उल्लेख असल्यास after चा वापर करतात.
ex April comes after March
२) च्या मागोमाग अशा अर्थाने after चा वापर करतात.
ex. I shall enter after you.

PREPOSITION २

१८) of, off:

ex. this is a picture of a boy.
२) षष्ठी विभक्ती स्पष्ट करण्यासाठी चा, ची,चे च्या या of चा वापर करतात.
ex. Columbus was the man of action.
३) तुलना करताना of चा वापर करतात
ex. The elder brother is more intelligent of the two.

PREPOSITION २

१९) off:

ex. Ahmad fell off the horse.
Take your leg off my hand.

२०) Beside, beside:

Beside :
१) एखाद्या वस्तूच्या बाजूला असे वर्णन करताना beside चा वापर करतात
ex. There is a big stone lying beside the temple.
I sat beside the pond.

PREPOSITION २

२२) besides:

१) एखाद्या गोष्टीत भर म्हणून beside चा वापर करतात
ex.Besides these toys mother bought some balloons and dolls too.
With your spirit nobody can stop you and besides, I will help you.

२२) With:

१) च्या सह, च्या बरोबर, च्याशी, च्याने
एखाद्याबरोबर अशा अर्थाने with चा वापर करतात
ex. The dog is walking with the farmer.
२) एखाद्या साधनाने कृती करणे असा उल्लेख असेल तर त्या साधनापूर्वी with चा वापर करतात.
ex. A mango is cut with the knife.
I write with a pen.

२३) without

एखाद्या वस्तूशिवाय असा उल्लेख असताना without चा वापर करतात.
ex. some students came without books.
Nobody can live without food,

PREPOSITION २

२४) Since :

कालदर्शक आहे अमूक एका काळापासून आजपर्यंत असा उल्लेख असताना since
वापर करतात
ex. Rohit has been learning in this school since 2012
Raman has been here since Monday.

२५) For: च्यासाठी, अमूक काळासाठी

१) च्यासाठी अशा उल्लेखाच्या वेळी for वापरतात.
ex. The soldier did their best for the nation.
२) for हे ठराविक कालमर्यादा दाखविण्यासाठी वापरतात.
ex. the child has been sleeping for two hours.

२६) By:

१) passive vice मध्ये by चा वापर करतात.
ex. A letter is written by me.
२) एखाद्या वस्तूजवळ अशा अर्थाने by चा वापर करतात
ex. Mother stands by the iron stove. ,
३) वाहनाच्या नावापूर्वी by चा वापर करतात.
ex. The boys go to school by bus.
४) साहित्यिकांच्या नावापूर्वी by चा वापर करतात.
ex. The book is written by Rabindranath Tagore.

२७) At:

कडे, जवळ, आज, वेळ सूचविण्यासाठी
१) एखाद्याकडे असे वर्णन असताना at चा वापर करतात.
ex. The child throws a ball at the woman.
The students are looking at the blackboard.
२) एखाद्या वस्तूजवळ असा उल्लेख असताना at चा वापर करतात.
ex. Vintia is standing at the window.
३) मध्ये या अर्थाने at चा वापर करतात.
ex. Mangesh, meet me at my office.
Shantanu lives a Palasner.
४) वेळ सुचविण्यासाठी वाजता या अर्थाने at चा वापर करतात.
ex. Leela gets up at seven o’clock.

२८) to:

कडे, पर्यत, ला, पेक्षा
१) एखाद्या ठिकाणाकडे जाताना गती दर्शविण्यासाठी to चा वापर करतात.
e.g. I go to school.
२) पासून…..पर्यत असा उल्लेख असल्यास to चा वापर करतात.
e.g. They were traveelign from Mumbai to pune by train.
३) चतुर्थी विभक्तीमध्ये पुरूषवाचक सर्वनामांच्या चतुर्थी विभक्तीच्या रूपापूर्वी to चा वापर
करतात.
ex. Mother gave sweets to me.
४) पेक्षा या अर्थाने prefer नंतर to चा वापर करतात.
ex. I prefer milk to tea.

२९) Across:

एका बाजू कडून दुसया बाजूकडे असा उल्लेख असताना across वापरतात.
ex. There is a bridge across the river.

३०) beyond:

एखाद्या वस्तूच्या पलीकडे असे वर्णन करताना beyond वापरतात.
e.g. My village is beyond that hill.

३१)About:

विषयी, सुमारे, इकडे तिकडे
१) च्या विषयी काही सांगताना about चा वापर करतात.
ex. Lonar village is about 800 kms from Mumbai.
२) पासून …पर्यत असा उल्लेख असल्यास about वापरतात.
ex. It is about ten o’clock.
३) सभोवर किंवा इकडे तिकडे या अर्थाने about चा वापर करतात.
ex. The hare is running about into the forest.
४) च्या बेतात अशा अर्थाने सुध्दा about वापरतात.
ex. The bus is about to go.

३२. Along:

रस्त्याने चालताना समांतर रेषेत चालणे या अर्थाने along चा वापर करतात.
e.g. she was going along the road.
We went for a stroll along the seashore.

PREPOSITION २

३३) Behind:

पाठीमागे At the back of
e.g. the child hid behind his mother. .
There was a small pond behind the house.

३४) Around:

सभोवती या अर्थाने around चा वापर करतात.
ex. There are a lot of trees and bushes around my village.

३५) From:

१) एखाद्या ठिकाणाहून येणे असा उल्लेख असताना त्या स्थळापूर्वी From वापरतात.
error: Content is protected !!