Question tagQuestion tag

Question tag

म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षीप्त प्रश्न.
वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद असेल तर तेच Question tag करताना करताना
Question tag :करताना दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे त्यानंतर comma द्यावा
वापरावे. परंतू सहाय्यकारी क्रियापद नसेल तर do/does/did यापैकी योग्य ते
सहाय्यकारी क्रियापद वापरावे. होकारार्थी वाक्याचा Question tag नकारार्थी करावा व
नकाराथीं वाक्याचा Question tag होकारार्थी करावा.व शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे.
-Everybody, nobody, everyone, anyone या अनिश्चित सर्वनामासांठी
काही महत्वाचे नियम: Tam च्या वाक्याचा Question tag aren’tI? असा होतो,
Question Tag
-I am not च्या वाक्याचा Question tag aml? असा होतो.
-Let’s च्या वाक्याचा Question tag shall we? असा होतो.
-आज्ञार्थी वाक्याचा Question tag willyou? असा होतो.
they वापरावे. व त्यानुसारच क्रियापद अनेकवचनी घ्यावे.
अनिश्चित सर्वनाम नेमके कोणत्या व्यक्तीसाठी आहे याचा उल्लेख असेल तर व्यक्तिया
लिंगानुसार एकवचनी Question tag होतो.
– Question tag करतांना this/that साठी it वापरावे, व्यक्ति असल्यास he/she
वापरावे.
वाक्याची सुरूवात there ने झाल्यास Question tag करताना there वापरावे.
– मिश्र वाक्यात Main clause चा Question tag करावा.
-used to च्या वाक्यात usedn’tor didn’t वापरावे आणि
– little, few, hardly, scarcely, rarely, seldom या नकारार्थी वाक्याचा
Question tag होकारार्थी करावा, मात्र a little, a few, या होकारार्थी शब्द
असलेल्या वाक्याचा या Question tag नकारार्थी करावा.

Add a question tag.

1. Dolly leaped up,.
?
2. You’ll have to look at the time,… …?
3. There were expensive combs,.. ..?
4.I justhad to do it,……….?
5.I am still pretty,
…?
6.Give it to me quick,.
?
7. There was clearly nothing to do,…………..?
8.My hair grow so fast,…………..?
9. Let’s put our christams presents away,
10. She had a habit for saying a silent prayer,.
error: Content is protected !!