Tenses

Tenses

1.Simple Present tense

साधा वर्तमानकाळ : S+VI+0
कर्ता तृतीय पुरूषी एकवचनी असताना (he/she/it) साध्या वर्तमानकाळात
क्रियापदालाs/es प्रत्यय लागतो.
ज्या क्रियापदाच्या शेवटी o,ch,sh,ss, x, 7 पैकी अक्षर असेल तर त्या क्रियपदाला
es प्रत्यय जोडावा . इतर क्रियापदांना 5 जोडावा. जर क्रियापदाच्या शेवटी y असेल तर
त्यापूर्वी ies व्यंजन असेल तर काढून टाकून प्रत्यय जोडावा.work-works. brush-
brushes, study-studies.
Use of Simple Present tense साधा वर्तमानकाळाचा उपयोग
१. त्रिकाल सत्य, नेहमीची सवय,सतत घडणाया घटना, म्हणी,सुविचार, शास्त्रीय
नियम, कायमची स्थिती नेहमी साध्या वर्तमानकाळातच असतात.
Ex. 1. The sun sets in the west.
2. I get up early in the morning.
3. Health is wealth. .
२. Always, often, frequently, seldom, usually, twice, thrice या
घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाया आवृत्तिदर्शक क्रियाविशेषणाच्या वाक्याचा काळ
साधा वर्तमान काळ असतो.
Ex. 1.She always comes here.
2. We often visit that spot.
३. Here किंवा there ने सुरू होणारे उद्गारवाचक वाक्य साध्या वर्तमानकाळात
असते.
Ex. 1. There goes the bus!
2. Here comes the king.
४. भविष्यकाळातील नियोजित कृती वेळापत्रकाचा भाग असेल तर ती साध्या
वर्तमानकाळाने दर्शवितात अशा वाक्यात शक्यतो expressing Adverbs-
tomorrow, next day, next night, next month, next year,
next week, in January, in Feburary, in March, on Monday,
on Tuesday या सारख्या शब्दांचा वापर केलेला असतो.
Ex. 1. My school opens on 15th June.
2. The prime minister visits Aurangabad next month

Tenses

2.Present continuous tense चालू वर्तमानकाळ/अपूर्ण वर्तमानकाळ

S+am/is/are + ving+O
१. क्रिया चालू आहे असे दाखविण्यासाठी
1) She is playing
2) They are watching a film
असल्यास वाक्यात काळ चालू वर्तमानकाळ करावा.
वर्तमानकाळातून दर्शवितात.
४. बोलण्याच्या वेळी एखादी क्रिया घडत नसेल परंतु त्या दिवसांत घडत असेल तर
अशी क्रिया सुध्दा चालू वर्तमानकाळात दर्शवितात.
२. वाक्यात now, at present, still, nowadays, right now, at the
moment, this morning, currently, this evning. या सारखे शब्द
३. नजीकच्या भविष्यकाळात केली जाणारी कृती (future event)चालू
१. नुकतीच पूर्ण झालेली कृती पूर्ण वर्तमानकाळाने दर्शविता, परंतू अशा वाक्यात
भूतकाळातील वेळ दिलेली नसावी
1) She has finshied her work.
2) I have done my duty.
२. घटनेची भूतकाळातील निश्चित वेळ दिल्यास, मात्र पूर्ण वर्तमानकाळ वापरू नये.
1) I have passted the exam in 1999.(incorrect)
2) I passed the exam in 1999. (correct)

Tenses

3. Perfect present tense पूर्ण वर्तमानकाळाचा उपयोग

३. भूतकाळात पडलेल्या एखाद्या घटनेचा प्रभाव मनावर अजूनही असेल तर अशा
वाक्यात काळ पूर्ण वर्तमानकाळा करावा जसे ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट,
पाहिलेला चित्रपट, एखादी भेट.
1)My father has seen TheAjanta caves.
2) He has met the prime Minsiter
3) I have seen the film Lagan’

Tenses

4. Present Perfect Continuous Tense चालू पूर्ण वर्तमानकाळ:

भूतकाळात सुरू झालेली घटना बोलण्याच्या वेळे पर्यत चालू असेल तर वाक्याचा काळ
हा Present Perfect Continuous Tense असतो.
टिप : Since नंतर भूतकाळातील घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ असते.
8 o’clock, 9 A.M., 10 P.M., morning, Sunday, evening, 2015, last
month, last week,
for नंतर घटनेचा कालखंड असतो. 10 years, 10 hours, 7 weeks, last
monday.
Ex. He has been working in this company since 2010.
It has been raining for five hours.
He has been here since Monday,

Tenses

5)Past Tense साधा भूतकाळ :

१. भूतकाळात घडलेल्या घटनेची निश्चित वेळ दिलयास वाक्याचा काळ साधा
भूतकाळ असतो.
Ex. She left the college last year.
I passed SSC in 2005.
२. भूतकाळातील सवय दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.
He got up early when he was studying.
३. कृती मध्ये पुनरावृत्ती असेल आणि अशी कृती भूतकाळातील असेल तर ती साध्या
भूतकाळाने दर्शवितात.
Some one knocked at the door.
४. भूतकाळात एकदाच घडून गेलेल्या घटनेसाठी साधा भूतकाळ वापरतात.
Ex. Ramakilled Ravana. .

Tenses

6) Past continuous Tense साधा भूतकाळ :

1. भूतकाळात क्रिया चालू होती हे दर्शविण्यासाठी.
Ex. I was reading a newspaper.
२. एका मोठया कृतीच्या दरम्यान दुसरी छोटी कृती घडत असेल व छोटी कृती साध्या
भूतकाळात असेल तर मोठी कृती चालू भूतकाळात असते.
Ex. When the bus going on, we were singing songs.

Tenses

7) Past Perfect Tense for tablo :

१. एखादी क्रिया घडून गेली असेल व त्याचा वर्तमान काळाशी संबंध नसेल तर हा
काळ वापरतात.
Ex. I had seen him much time before.
२. दोन क्रिया एकानंतर एक घडल्यास पहिल्या क्रियेसाठी हा काळ वापरतात.
व दुसया क्रियेसाठी साधा भूतकाळ वापरतात.
Ex. When I entered the station, the train had already gone.

Tenses

8)Past Perfect Continuous Tense पूर्ण भूतकाळ :

भूतकाळातील एका निश्चित वेळेपर्यत एखादी घटना चालू होती हे दर्शविण्यासाठी हा
काळ वापरतात.
Ex.They had been building the bridge.
याचा अर्थ पुल बांधण्याची क्रिया भूतकाळात सुरू होऊन भूतकाळात संपली आहे.

Tenses

9)Simple Future Tense साधा भविष्यकाळ :

१. भविष्यकाळात करावयाची कृती या काळाने दर्शवितात.
२. think, believe, hope, expect, suppose या क्रियापदानंतर
सामान्यतः साधा भविष्य काळ असतो.
. am/is / are + going to च्या एवजी will वापरून साधा भविष्यकार ।
भविष्य काळात एखाद्या विशिष्ट वेळेला सुरू राहणारी क्रिया दर्शविण्यासाठी या
1. नंतर भविष्यकाळातील निश्चित वेळ दिल्यास वाक्याचा काळ पूर्ण भविष्यकाळ
करतात.
He will buy a house.

Tenses

10) Continuous Future Tense  :

काळाचा उपयोग होतो.

They will be learning in college next year.

Tenses

11) Future Perfect Tense पूर्ण भविष्यकाळ :

They will have built the bridge by 2021.

Tenses

12) Future Perfect continuous Tense arc, gur uforto :

१. भविष्यकाळात सुरू असलेली क्रिया भविष्यकाळातच केव्हा ना केव्हा संपणार ?
सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात.
They will have been going to Agra.
error: Content is protected !!