Under standing and write 2Under standing and write 2

Under standing and write 2

 

 

Under standing and write 2

 

मराठी टेस्ट सोडवण्यासाठी क्लिक करा       https://appulki.com/std-1-marathi-test/

गणित टेस्ट सोडवण्यासाठी क्लिक करा       https://appulki.com/std-1-math-test/

इंग्रजी टेस्ट  सोडवण्यासाठी क्लिक करा      https://appulki.com/std-1-english-test/

टेस्ट मध्ये किती गुण मिळाले हे समजण्यासाठी VIEW SCORE ला क्लिक करा

  टेस्ट मधील चुकलेले उत्तरे पहां टेस्ट सोडवल्या बद्दल APPULKI/appulki team  आपली
आभारी आहे.

 

Under standing and write 2

ससा आणि कासव

एकदा ससा आणि कासवात शर्यत लागली  ससा कासवाला म्हणला आपन आज शर्यत लावू कोण आधी त्या दुर डोंगरावर दिसनार्या  लिंबाच्या झाडाला शिवून येते ते आपण पाहू कासव म्हणाले ठीक आहे खरे तर कासवा पेक्षा ससा किती तरी वेगाने पळत असे तरी देखील कासव तयार झाले की आपण शर्यत तर लावू या  काय होते ते पाहू असे म्हणत ससा शर्यतीला तयार होतो

त्यानंतर त्यांच्यात शर्यत चालु होते ससा जोरात पळतो व थोड़े दूर गेल्यावर त्याला एक गाजराचे शेत दिसते गाजरे पाहिल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणी सुटते  व तो म्हणतो काय छान गाजरे आहेत असे करत तो पोटभर गाजर खातो शेजारी एक लिंबाचे झाड असते त्या खाली जाऊन तो बसतो मागे बघतो तर कासव फार लांब असते हे पाहून तो म्हणतो थोडा इथेच बसु व तिथे छान थंडगार सावलीत तो बसतो नंतर त्याला झोप लागते.

मागुन हळूहळू चालत कासव आलेले असते ते पाहते की ससा तेथे झोपलेला आहे तो हळूहळू चालत राहतो व लिंबाच्या झाडाजवळ पोहचतो त्यानंतर ससा उठतो व इकडे तिकडे पाहतो त्याच्या  लक्षात येते की आपण शर्यत हरलेलो आहोत.त्यामुळ कोणतेही काम हातात घेतले तर ते तडीस न्या सस्यावनी इकडे तिकडे लक्ष देवू नका

Under standing and write 2

अकबर बिरबल

एकदा अकबर आणि बिरबल फिरायला गेले होते.चालता चालता बादशाह अचानक थांबला.बादशाहने वाऴूत रेष ओढली.आणि बिरबलाला विचारले.ही रेघ लहान करायची ; पण पुसायची नाही  जमेल तुला बिरबलाने एक वेळ बादशाहाकडे व एक वेळ रेघेकडे पाहिले थोडा विचार केला आणि खाली वाकला. रेघे शेजारी दूसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला “महाराज झाली की तुमची रेघ लहान ?” बादशहा चकित होऊन पाहतच राहिला

गोष्ट : मांजराची गंमत

सकाळी दूधवाला आला. आई घरात झोपली होती. म्हणून मनीमांजरीने पातेल्यात दूध
घ्यायचे ठरवले. दूधवाल्याने दूध पातेल्यात ओतले. दुधाचे पातेले घरात ठेवत असताना मनीचे लक्ष
घरात शिरलेल्या उंदराकडे गेले. उंदीर टोपलीतली भाकरी पळवण्याच्या बेतात होता. मनीने हातातले
पातेले खाली टाकले व ती उंदराच्या मागे पळाली. उंदीर पटकन भिंतीतल्या भोकातून पसार झाला.
मनीला उंदीर तर सापडला नाहीच, पण दूधही सांडून फुकट गेले. याला म्हणतात-हातचे सोडून
जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल.
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस!
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला

माझा घोडा

 

टपटप टपटप टाकित टापा चाले माझा घोडा

पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा.

उंच उभारी दोन्ही कान

ऐटित वळवी अपुली मान

मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा.

घोडा माझा फार हुशार

पाठीवर मी होता स्वार

नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबुक ओढा?

घोडा माझा घाली रिंगण

उखडुन टाकी सारे अंगण

काही त्याला अडवित नाही, नदी असो की ओढा.

सात अरण्ये, समुद्र सात

ओलांडित हा एक दमात

आला आला माझा घोडा, आधी रस्ता सोडा.

– शांता शेळके

वाचनपाठ

गावाजवळ ओढा होता.ओढ्यात मासे  होते.मासे फार चपळ होते.राजुला मासे पकडायचे होते

मासे पकडता पकडता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला व तो मास्या बरोबर ओला झाला

Under standing and write 2

 

इयत्ता १ ली मराठी टेस्ट

इयत्ता १ ली इंग्रजी टेस्ट

इयत्ता १ ली गणित  टेस्ट

या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा  सोडवल्यानंतर view score आल्यावर आपणास किती गुण पडले ते पहा व त्यांनतर चुकलेले प्रश्न दुरुस्त करा

आपण कोराना काळात आपण सर्वानी छान प्रकारे आपुलकी अभ्यास सोडवलात या अभ्यासात   १ ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट आहेत त्या आपण सोडवा

 

 

error: Content is protected !!