मायेची पाखरमायेची पाखर

मायेची पाखर

मायेची पाखर

टेस्ट मध्ये किती गुण मिळाले हे समजण्यासाठी VIEW SCORE ला क्लिक करा

  टेस्ट मधील चुकलेले उत्तरे पहां टेस्ट सोडवल्या बद्दल APPULKI/  appulki team  आपली
आभारी आहे.
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा।
(१) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले?
उत्तर:
(२) वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?
उत्तर:
(३) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?
उत्तर:
(४) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या?
.
प्र. २. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा
(१) संस्थेच्या आवारात एक मोठे—– झाड होते.
(२) स्वतःची—–त्याच्या अंगावर घातली.
(३) त्या मुलांपैकी कितीतरी जणांना ——नव्हती.
(४)अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे——
आहात.
(५) त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे भाऊरावांना सर्वजण—–
म्हणून ओळखतात.
प्र. ३. कोण, कोणाला म्हणाले?
कोण?
(१)आता इथंच मुक्काम करा !”
(२) “जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर ते  घेऊन ये बघू !”
 (३) आपणास उदंड आयुष्य मिळो !”
मायेची पाखर
error: Content is protected !!